Thursday, July 15, 2021

SSC Result 2021 | दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार !


मुंबई : SSC Result 2021 कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra government) दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला 10 वीच्या परीक्षेचा (MH board 10th result date) निकाल उद्या म्हणजे 16 जुलै 2021 रोजी जाहीर होणार आहे. बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता हा निकाल पाहता येणार आहे. अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. SSC Result 2021 | maharashtra ssc board will release 10th class result on 16th july one pm at mahresult nic in



कोरोनामुळे 10 वीतील विद्यार्थ्यांचे (Maharashtra state SSC Board) निकाल राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने रोखून ठेवले होते. म्हणून राज्यभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांमधून निकाल कधी लागणार? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात होता. मात्र, आता याचे स्पष्टीकरण समोर आले आहे. आज शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी आज ट्विट करीत 10 वीचा निकाल उद्याच होणार असल्याचे जाहीर केले आहे.

असा पहा निकाल -

> अधिकृत महाराष्ट्र निकाल वेबसाइटला भेट द्या. maharashtraeducation.com

No comments:

Post a Comment

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...