Saturday, July 17, 2021

अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार; 19 जुलैपासून ऑनलाईन नोंदणी

 मुंबई  | दहावीचा निकाल काळ जाहीर झाला असून निकालानंतर मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरीही अकारावी प्रवेशाची सर्वाधिक उत्सुकता आहे. यंदा अकरावी प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यासाठी येत्या 19 जुलैपासून ऑनलाईन नोंदणीस सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.



No comments:

Post a Comment

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...