केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधकांवर सूडबुद्धीने होत असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्ष आज मंत्रालयाजवळील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करत आहेत. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गृहनिर्माण मंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातून शेकडो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा
भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...
-
अनिल देशमुखांविरोधात सीबीआयचा तपास वेगात सुरू; 12 ठिकाणी छापेमारी, पोलीस अधिकाऱ्यांच्या गावात चौकशी मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल दे...
-
Sunday, 03 Oct, 10.17 am नवी मुंबई : 25 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेलेल्या चार आरोपींपैकी दोघांना अटक करून नवी मुंबईतील एन...
-
नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी ही महत्वाची माहिती आहे. रेल्वेने असा नियम केला आहे, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो. हा ...
No comments:
Post a Comment