मुंबई : भारतीय नौदलाच्या ताफ्यात विशेष हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात आला आहे , ज्यामुळे भारताची ताकद पुन्हा एकदा वाढल्याचे समोर आले आहे. अमेरिकन नौदलाने दोन MH-60 R रोमियो हेलिकॉप्टर भारतीय नौदलाला दिली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर १६ जुलै रोजी सॅनडिएगो येथे झालेल्या कार्यक्रमात अमेरिकेत भारताचे राजदूत तरणजितसिंग संधू यांच्याकडे सोपविण्यात आले. भारताने अमेरिकेतून एकूण २४ हेलिकॉप्टर खरेदी केली असल्याचे सांगितले जात आहे. या हेलिकॉप्टरचा वापर सैन्याच्या वाहतुकीसाठी, मदत आणि बचाव कार्यात आणि शत्रूच्या पाणबुड्यांविरूद्ध लढाऊ क्षमता वाढविण्यासाठी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. या हेलिकॉप्टरची खास गोष्ट म्हणजे हे हेलिकॉप्टर सर्व हंगामात काम करण्यास सक्षम आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा
भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...

-
भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...
-
महाराष्ट्र पेटवू नका, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे राज ठाकरेंना कळकळीचे आवाहन मुंबई : मशीदीवरील भोंगे काढा अन्यथा दुप्पट आवाजात ...
-
मुंबई : भारतीय नौदलाच्या ताफ्यात विशेष हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात आला आहे , ज्यामुळे भारताची ताकद पुन्हा एकदा वाढल्याचे समोर आले आहे. अमेर...
No comments:
Post a Comment