मुंबई : मुसळधार पावसामुळे धावत्या मुंबईला ब्रेक लागला आहे. पावसामुळे रस्ते-रेल्वे वाहतूक कोलमडली आहे. दादर, हिंदमाता, सायन किंग्ज सर्कल येथे सखल भागांमध्ये पाणी साचालं आहे. मध्य, हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. हवमान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबई शहरासह उपनगरात रात्रीपासून पावसाचं धुमशान पहायला मिळत आहे. आज मुंबईला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, कोल्हापूर आणि साताऱ्यातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा
भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...
-
अनिल देशमुखांविरोधात सीबीआयचा तपास वेगात सुरू; 12 ठिकाणी छापेमारी, पोलीस अधिकाऱ्यांच्या गावात चौकशी मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल दे...
-
Sunday, 03 Oct, 10.17 am नवी मुंबई : 25 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेलेल्या चार आरोपींपैकी दोघांना अटक करून नवी मुंबईतील एन...
-
मुंबई । 9 जुलै 2021 रोजी संपलेल्या आठवड्यात देशाची परकीय चलन साठा 1.883 अब्ज डॉलर्सने वाढून 611.895 अब्ज डॉलरच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल...

No comments:
Post a Comment